जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्यांचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. लाखो रुपये किमतीचे घर चोरटे क्षणात फोडतात. याकरिता चोरट्यांकडून विविध तंत्रांचा वापर केला जातो. या तंत्रांपुढे घराला लावलेले कुलूप टिकत नाही. कुलूप कितीही मोठे असले तरी चोरट्यांना ते सहज तोड ...
पुसदमधील एका गरीब कुटुंबातील भाऊ-बहीण कंटाळून पळाले होते. आई-वडील भिक्षा मागायला लावत असल्याची त्यांची तक्रार आहे. यातील मुलगा जबलपूरमध्ये तर मुलगी अकोल्यात सापडली. त्यांना बालगृहात ठेवले आहे. तर सापडलेल्या मुलींपैकी काही जणी तरी सोशल मीडियातील मित्र ...
ताे मिनीट्रकमधून (एम.एच.३४ बीजी १००९) दारू नेत असताना पाेलिसांनी ताब्यात घेतले. अवधुतवाडी पाेलीस ठाण्यातील जमादार सतीश चाैधरी यांना गाेपनीय माहिती मिळाली. त्यावरून पाेलिसांनी शनी मंदिर चाैकात सापळा लावला. येथील एका वाइन शाॅप समाेरून दारू घेऊन जात असत ...
जिल्ह्यात ९०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्राची घाई झाली आहे. हे उमेदवार सामाजिक न्याय विभागाकडे येताना अक्षरश: ‘शक्तिप्रदर्शन’ करीत गावातील कार्यकर्ते, मंडळीही सोबत घेऊन येतात. या कार्यकर्त् ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार ३५७ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी ५२ जण नव्याने पॉझिटिव्ह, तर ३०५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ३४० ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत, तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ...
जिल्हा बँकेच्या २१ पैकी नऊ जागा काँग्रेसकडे आहे. राष्ट्रवादीकडे चार, शिवसेना तीन, भाजप तीन व अपक्ष दोन असे संख्याबळ आहे. तालुका गटातील एका उमेदवाराने भाजप समर्थित शेतकरी सहकार विकास आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढविली व जिंकलीसुद्धा. मात्र हे चिन्ह पु ...