लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
डिझेलचे दर वाढल्याने शेतीची ट्रॅक्टर मशागत हाताबाहेर - Marathi News | Agricultural tractors are out of hand due to increase in diesel prices | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :डिझेलचे दर वाढल्याने शेतीची ट्रॅक्टर मशागत हाताबाहेर

Yawatmal news डिझेलचे दर वाढल्याने मशागतीची किंमतही वाढविली आहे. हे दर शेतकऱ्यांना सध्या न परवडणारे असेच आहेत. मात्र, त्याला पर्याय नाही. ...

अडत व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत २१ लाखांची केली लूट   - Marathi News | Robbery of Rs 21 lakh by showing fear of a knife to an unscrupulous trader | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अडत व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत २१ लाखांची केली लूट  

Crime News : दोन दुचाकीवर आलेल्या आणि तोंडाला काळा कापड बांधून असलेल्या चौघांनी या व्यापाऱ्याला लुटले. ...

उमरखेडच्या नायब तहसीलदारावर रेती तस्करांचा जीवघेणा हल्ला - Marathi News | Deputy Tehsildar of Umarkhed attacked by sand smugglers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरखेडच्या नायब तहसीलदारावर रेती तस्करांचा जीवघेणा हल्ला

गंभीर जखमी : नांदेडला उपचारार्थ दाखल ...

यवतमाळ जिल्ह्यातील बानगाव येथे धर्मातरांचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना अटक - Marathi News | Five persons arrested for trying to convert at Bangaon in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यातील बानगाव येथे धर्मातरांचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना अटक

Yawatmal news शुक्रवारी सांयकाळी सहा वाजता भाजप तालुका अध्यक्षाच्या सतर्कतेने बानगाव येथे धर्मांतराचा प्रयत्न करताना अमरावतीच्या ५ जणांना अटक केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. ...

बहुप्रतीक्षित निम्म पैनगंगा प्रकल्प पुन्हा सुरू होणार! - Marathi News | The much awaited Nimma Panganga project will resume! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बहुप्रतीक्षित निम्म पैनगंगा प्रकल्प पुन्हा सुरू होणार!

Yawatmal news निम्न पैनगंगा प्रकल्प (चिमटा धरण) मागील नऊ वर्षांपासून ठप्प पडले आहे. महाविकास आघाडी सरकारने या बहुप्रतीक्षित प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविल्याने प्रकल्प बांधकाम पुन्हा एकदा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. ...

सिमेंट फॅक्टरीच्या सुरक्षा रक्षकाची रायफल मारहाण करून पळविली - Marathi News | The security guard of the cement factory was shot and his rifle was stolen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिमेंट फॅक्टरीच्या सुरक्षा रक्षकाची रायफल मारहाण करून पळविली

Stolen riffle : या घटनेशी त्याचा तर काही संबंध नाही ना, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. शिरपूर पोलीस सर्व पैलूंनी या घटनेचा तपास करीत आहेत. ...

वीज कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरण : पांढरकवडाच्या माजी आमदाराला कैदेची शिक्षा - Marathi News | Power worker assault case: Former Pandharakavada MLA jailed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वीज कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरण : पांढरकवडाच्या माजी आमदाराला कैदेची शिक्षा

Assaulting Case : प्रथम श्रेणी न्यायालयाचा निकाल कायम ...

पार्टी बेतली जीवावर; ग्रामपंचायत निवडणुकीचा वादातून युवकाची हत्या   - Marathi News | Youth killed in Gram Panchayat election dispute, died in celebration party | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पार्टी बेतली जीवावर; ग्रामपंचायत निवडणुकीचा वादातून युवकाची हत्या  

Murder : तो पार्टीत पोहोचल्यानंतर जेवण करीत असताना समोरच बसलेल्या विश्वास संदीप गव्हाणे याने कोंडबाशी तू आम्हाला मतदान केले नाही, तु जेवायला कसा आला यावरून वाद घातला.  ...

गृहमंत्र्यांच्या स्वागताचे फलक काढल्याने पोलिसांचा झाला तिळपापड  - Marathi News | The police were appalled when the Home Minister's welcome banner was removed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गृहमंत्र्यांच्या स्वागताचे फलक काढल्याने पोलिसांचा झाला तिळपापड 

Police in Yavatmal : बाजार अधीक्षकालाच घेतले ताब्यात : अनधिकृत फलकावर कारवाईचा अधिकार विसरले ...