ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
आर्णी शाखेतील गैरव्यवहार प्रकरणी संचालक मंडळाने महिला व्यवस्थापक, रोखपाल व लेखापालाला निलंबित केले आहे. यातीलच एक या गैरव्यवहाराचा मास्टरमाईंड ओळखला जातो. बँकेच्या तिजोरीतील लाखो रुपयांची रोकड व्यापाऱ्यांना दोन टक्के व्याज दराने देणे, खातेदारांच्या अ ...
विरोधकांच्या आंदोलनामुळे व आमदार इंद्रनील नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृह व आदिवासी ... ...
पुसद : स्थानिक फु.ना. महाविद्यालयाचा ‘कल्पना वार्षिकांक’ या वर्षी संपूर्ण अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातून ग्रामीण विभागातून प्रथम आला. महाविद्यालयाचे कार्यकारी ... ...
Yawatmal News येत्या दोन दिवसांत विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. त्यामुळे वणी तालुक्यातील शेतकऱ्यांची रब्बी पिके काढण्यासाठी धावपळ सुरू आहे. ...