महागाव : सर्वत्र लॉकडाऊनमुळे शाळा पूर्णतः बंद असतानाही तालुक्यातील सहा हंगामी वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी २५ लाखांची खिचडी शिजविण्यात आली. डिसेंबर, ... ...
रेमडिसिव्हिर इंजेक्शन कोरोनाग्रस्तांसाठी संजीवनी ठरत आहे. मात्र, त्याच्या तुटवड्यामुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंजेक्शन त्वरित उपलब्ध ... ...
Corona Positive in Yavatmal जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ शहरातील 81 वर्षीय पुरुष व 61, 65, 80 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 56 व 60 वर्षीय पुरुष, पुसद शहरातील 85 वर्षीय महिला, उमरखेड ...
गंभीर रुग्णांचा उपचार करायचा कसा, असा प्रश्न डॉक्टरांपुढे निर्माण झाला आहे. रुग्णाच्या शरीरातील कोरोना संसर्गाचा स्कोअर पाहून रेमडेसीवीर इंजेक्शन दिले जाते. ज्या रुग्णांचा स्कोअर ८ च्या पुढे आहे, अशा रुग्णांवर रेमडेसीवीरचा उपचार केला जातो. एका रुग्णा ...
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता, जिल्हा प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत बाजारपेठेवर कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यातच शुक्रवारी रात्री ८ पासून सोमवारी सकाळी ७ पर्यंत संपूर्ण संचारबंदीचे आदेश आहेत. परंतु, जिल्हाभरात लाॅकडाऊन नको म्हणून प्रशासनाकडे न ...
जिल्हा बॅंकेच्या आर्णी शाखेतील गैरव्यवहार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. या प्रकरणात चौघांविरुद्ध आर्णी पोलीस ठाण्यात फसवणूक, अपहार, विश्वासघात व इतरही कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. त्यामध्ये महिला व्यवस्थापक, रोखपाल, लेखापाल व एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा ...