Yawatmal news मारेगाव शहरातील अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून बाहेरगावी पळवून नेले. पाच महिने एकत्र राहिले आणि अल्पवयीन मुलगी गरोदर राहताच, प्रियकराने पळ काढल्याची घटना घडली. ...
गत ३० वर्षांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे. जागतिक बाजारात वाढलेले दर, त्यावर लागणारा वॅट आणि विविध सेस यामुळे केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या एकूण दरावर प्रभाव पडून पेट्रोलच्या किमती वाढल्या आहे. यामुळे पेट्रोलच्या दरावर आर्थिक बोजा पडून याच्या क ...
यंदा जिल्ह्यातील ४३ हजार १५० विद्यार्थी पहिल्या वर्गात एकही दिवस न जाता थेट दुसऱ्या वर्गात पोहोचले आहे. येत्या सत्रात भाषा, गणित यासह कोणत्याही विषयाचे पायाभूत ज्ञान नसताना हे विद्यार्थी दुसरीमध्ये कसे टिकतील आणि शिकतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
जिल्ह्यातील पहिले लोकसहभागातून उभे राहिले कोविड सेंटर जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग : गोरगरीब मजुरांनीही दवाखान्यासाठी दिले योगदान ढाणकी : कोरोनाने ... ...
Yawatmal news ओमप्रकाश खुराणा आजोबांनी तब्बल ११ दिवस नागपुरातील खासगी रुग्णालयात प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाशी लढा देत त्याला चारी मुंड्या चीत केले. ...
१६ ऑगस्ट २०१७ राेजी दिग्रस शहरात हरितपट्टा तयार करण्यासाठी दोन हजार झाडे लावण्याचा निर्णय नगर परिषद सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला. १५ ऑक्टोबर २०१८ ही झाडे लावून पुढील वर्षभर त्याची देखभाल करण्याचे कंत्राट देण्यात आले. मात्र, कंत्राटदाराने अवघी १०० ...
जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा बुधवारी सभापती श्रीधर मोहोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शिक्षकांच्या वेतन विलंबासोबतच गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात कोरोना पाॅझिटिव्ह येत असलेल्या शिक्षकांचा मुद्दाही सभेत चर्चिला गेला. शिक्षक कोरोना काळात विव ...