जिल्ह्यात निर्बंध हटविण्यासाठी जिल्ह्यांच्या पाच श्रेणी निश्चित केल्या. त्यासाठी ऑक्सिजन बेडची उपलब्धता २० टक्के पेक्षा अधिक असणे आणि पाॅझिटिव्हिटी रेट ५ टक्केपेक्षा कमी असणे हे दोन महत्त्वाचे निकष ठरविण्यात आले. त्यानुसार यवतमाळ जिल्हा श्रेणी एकमध्य ...
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गठीत केलेल्या विशेष पोलीस पथकाने मंगळवारी मारेगाव तालुक्यातील वनोजा येथे एका शेतात तीन हजार ब्रास रेतीचा साठा करून असल्याची गोपनीय माहिती विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्या ...
फेसबुकवर सुंदर मुलीचा फोटो वापरून अकाऊंट तयार केले जाते. यातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून अनेकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न होतो. फोटोला पाहून फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करणारे फसतात. पुढे मॅसेज चॅटिंग केली जाते. निवांत वेळेत हा चॅटिंगचा प्रकार सुरू राहत ...
शकुंतला गिरडकर ही महिला कृषी केंद्रामध्ये बियाणे खरेदीसाठी जात असताना तिच्या पिशवीत असलेले ४९ हजार रुपये अज्ञाताने लंपास केले. हा प्रकार लक्षात येताच त्या महिलेला मोठा धक्का बसला ...
तालुक्यात बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वादळी पावसाने हजेरी लावली. जवळपास दोन तास मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे माळपठारावरील गावे वगळता इतर भागांतील भोजला, शेलू खुर्द, रंभा, पिंपळगाव, येरंडा, चोंढी, बान्सी, पार्डी, निंबी, आदी परिसरांना त ...
सध्या नदीला पाणी नाही. पावसाळ्यात पूर येण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच चिखली कॅम्प येथे धरणाच्या भिंतीपासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर रेती तस्कर नदीपात्रात अवैध उपसा करीत आहेत. सोबतच काळ्या मातीचासुद्धा उपसा सुरू आहे. परिणामी नदीकाठावरील परिसरात पाणीपा ...