येळाबारा शिवारातून शनिवारी रात्री बगिरा ऊर्फ आशिष दांडेकर, शुभम बघेल आणि रघू राेकडे, प्रवीण ऊर्फ पिके केराम यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने आराेपींना ४ जुलैपर्यंतची पाेलीस काेठडी सुनावली आहे. या हत्याकांडात पडद्या मागचे ...
२८ जूनपासून शाळा ऑनलाईन सुरू होणार आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या आदेशानुसार पहिली ते नववी आणि अकराव्या वर्गाच्या शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती आवश्यक आहे. तर दहावी आणि बाराव्या वर्गाच्या शिक्षकांना शंभर टक्के उपस्थित रहावे लागणार आहे. परंतु विद् ...
कोरोनामुळे पालक व विद्यार्थी चिंतेत आहेत. कोरोनामुळे धार्मिक उत्सवावरही बंदी आहे. गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अनेक क्षेत्राला फिजिकल ... ...
दिनेश उर्फ अमित मधुकर तूरकर (२५, रा. पुष्पकनगर, बाभूळगाव), धीरज सुनील मैद उर्फ बेंड (१९, रा. वंजारी फैल, यवतमाळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दिनेश तूरकर याच्याकडे खुनाचा मुख्य सूत्रधार आशिष दांडेकर उर्फ बगिरा याने तीन देशी पिस्टल ...
कोरोनातून सावरलेल्या बालकांना एमएसआयसी आजाराचा धोका होतो. यामध्ये मुलांना खूप ताप येतो. पाच दिवसांपर्यंत हा ताप कमी होत नाही. मुलांचे डोळे लाल होतात. त्वचेवर रॅशेस पडतात. लहान मुलांना मळमळ होते, उलट्या होतात. याशिवाय सतत पोट दुखते. अशा स्वरूपाच्या लक ...