उमेशला शोधण्याासाठी वसीम व रहेमान एकाच दुचाकीवरून आले. पल्लवी लॉनसमोर रहेमान आणि उमेश यांच्यामध्ये झटापट झाली. तेवढ्यात मागून रहेमानचे तीन साथीदार दुचाकीने पोहोचले. लोखंडी राॅडने उमेशवर हल्ला चढवत त्याला संपविण्यात आले. हे पाहून वसीमने तेथून पळ काढला ...
वसीम पठाण याचा महिनाभरापूर्वी नीरज वाघमारेच्या कार्यालयासमोर शेख रहेमान याच्याशी वाद झाला होता. तेव्हा नीरज वाघमारेने वसीमला समजावून सांग नाही तर त्याचा काटा काढतो, अशी धमकी दिली होती. ...
अवधूतवाडी पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. तसेच माजी आमदार विजयाताई धोटे यांनी जी तक्रार दिली त्यासंदर्भातही जमिनीचा ताबा घेण्याकरिता पोलिसांकडूनच रितसर परवानगी मिळाली. तरीही आकसापोटी पोलीस कारवाई करीत असल्याचे बाजोरिया यांनी तक् ...
जिल्हा परिषदेतील अनुपालन अहवालाबाबत सदस्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतरही कामाची पद्धत सुधारलेली नाही. ही बाब सदस्यांनी निदर्शनास आणून देत अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने काम करावे यासाठी त्यांच्याकरिता कार्यशाळा घ्या, अशी उपरोधिक मागणी ...
जिल्ह्यातील पैनगंगा आणि टिपेश्वर अभयारण्यातील वाघांची दुनिया आता अधिक समृद्ध होत आहे. सोमवारी एका पाणवठ्याच्या काठावर हे वाघ-वाघिणीचे जोडपे आरामात पहुडलेले आढळले आणि हे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले. ...
वीजचोरीचा गुन्हा सिद्ध झाल्यास ३ वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. वीज मीटरमध्ये फेरफार करण्यासाठी प्रवृत्त व सहकार्य करणाऱ्यांविरुद्धही विद्युत कायद्यातील कलम १५० नुसार गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. ...
Central staff vacancies: केंद्र शासनाच्या अखत्यारीतील रिक्त जागांचे प्रमाण दरवर्षी वाढत चालले आहे. रेल्वे, डाक यासह आरोग्य या महत्त्वपूर्ण विभागांतील जागाही भरल्या जात नाहीत. ...
रेतीमाफियांनी माहिती अधिकार कार्यकर्ता चंदन हागडे याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. आराेपी इतक्यावरच थांबवले नाही तर त्यांनी नग्न अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल केले. यामुळे एकच खळबड उडाली हाेती. या प्रकरणात चंदन हातागाडे याच्या तक्रारीवरून शहर पाे ...