पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पावसाळ्यात टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांची सफारी बंद करण्यात आली होती. मात्र, १९ ऑक्टोबर रोजी टिपेश्वर अभयारण्याचे सुन्ना गेट व माथणी गेट उघडण्यात आले असून, पर्यटकांसाठी सफारी सुरू करण्यात आली आहे. ...
इंधनाच्या किमंती भयावह वाढल्या आहेत. केंद्राने अद्याप जीएसटीचे पैसे दिले नाहीत. अशा परिस्थितीतही राज्य सरकार शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ...
शेतात काम करत असलेल्या महिलांवर बिबट्याने अचानक हल्ला केला. यातली एका तरुणीची मानच बिबट्याने जबड्यात पकडली. मात्र, धाडसी तरुणीने त्याही अवस्थेत आपल्या हातातील कळशी बिबट्याच्या डोक्यावर आदळून-आदळून त्याला जेरीस आणले. ...
cotton : शासकीय केंद्र सुरू करायचे असल्यास किमान तीन हजार कोटींचे बजेट आहे. हा पैसा उभारण्यासाठी राज्य शासनाची हमी हवी आहे; मात्र त्यांनी हमीच घेतली नसल्याने पणनचे शासकीय हमी केंद्र उघडण्यापूर्वीच अडचणीत आले आहे. ...
गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे विवाह समारंभांवर प्रशासनाने विविध बंधने घातली होती. लग्नांचे तब्बल दोन हंगाम वाया गेले. त्यामुळे वय झालेल्या उपवर मुला-मुलींना लग्न जुळल्यानंतरही प्रत्यक्ष विवाहासाठी ताटकळत रहावे लागले. आता मात्र प्रशासनाने विवाह समा ...
ही बिस्किटे ज्वारी, बाजरी, नाचणी, सोयाबीन आणि तांदळापासून बनविलेली असतील. आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या या बिस्किटांना न्यूट्रिटिव्ह स्लाइस म्हटले जाणार आहे. विशेष म्हणजे पाचही प्रकारचे स्लाइस २४ दिवसांसाठी एकाच वेळी विद्यार्थ्यांना वाटप केले जाणार आ ...
रेमंड इको डेनिम प्रा.लि. लोहारा येथे संस्थेच्या रजत जयंती महोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा, आमदार मदन येरावार यांची मंचावर उपस्थिती होती. तत्कालीन उद्याेगमंत्री तथा पालकमंत्री ज ...
सुकळी येथील शेतकरी मधुकर गंगात्रे यांच्या शेताच्या धुऱ्यावर एक मृतदेह आढळला. त्वरित पोलिसांना कळविण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यावेळी मृतकाचे नाव अमर कुमार (२५), रा. औरंगाबाद, बिहार, असे असल्याचे महामार्गावरून जाणाऱ ...
Yawatmal News हायप्रोफाईल महिलेच्या नावाने फेक अकाउंट बनवून मैत्री सांभाळणाऱ्या संदेशला त्याच्या कृत्याचा पश्चात्ताप झाला. आपल्या सुस्वभावी डॉक्टर मित्राला आपण दोन कोटी रुपयांनी ठगविले, या दु:खातच त्याने आत्महत्येचा मार्ग निवडला. ...