शहरातील प्रमुख चौकात दररोज बाजार भरल्यासारखी स्थिती आहे. यातही दारव्हा नाका चौफुलीची अवस्था अतिशय गंभीर आहे. येथे सकाळी व सायंकाळी प्रचंड वर्दळ असते. त्यातच रस्त्यावर भाजी बाजार लागतो, तर सायंकाळी विविध खाद्यपदार्थांच्या हातगाड्या दुकान थाटतात. त्या ...
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे रोहयो मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, जगविख्यात ऑस्टिओपॅथी तज्ज्ञ डाॅ. गोवर्धन लाल पाराशर (जोधपूर, राजस्थान), ‘लोकमत’ मीडिया प्रा. लि. चे चेअरमन माजी खासदार ...
कोलगावाच्यासमोर असलेल्या नवरगाव मध्य प्रकल्पाच्या कालव्यावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर थेट खोल खड्ड्यात कोसळला. यात चालक व एक मजूर दबले गेले. ...
सूरजने फेसबुकवर जाहिरात पाहून स्वस्तातील चांगल्या दर्जाच्या मक्यासाठी संपर्क केला. बॅंक खात्यात तीन लाख रुपये जमा केले. त्यानंतर, काही दिवस वाट पाहिली. मात्र मका काही आलाच नाही व पैसेही गेले. ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृती समारोहास बुधवार, दि. २४ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. ...
दोघे मित्र पल्सर दुचाकीने जात असताना यवतमाळ-पांढरकवडा मार्गावरील जोडमोहानजीकच्या वळणावर त्यांच्या वाहनाला मागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ...
खासगी रुग्णालयातील जैविक कचरा गोदणी मार्गावरील फिल्टर प्लांटसमोर बेवारस फेकला जात आहे. हा जैविक कचरा इतर नागरिकांसाठी घातक आजार पसरविण्याचे साधन ठरू शकतो. ...
नाेव्हेंबर महिन्यात १२ दिवसात पाच जणांचा खून झाला आहे. पाेलिसांनी आराेपी अटक केले असले तरी ही बाब सर्वांसाठी चिंतनाची आहे. वाढता रक्तपात हा सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याचे लक्षण आहे. ...
पिण्याच्या पाण्यासाठी असलेला हा तलाव निविदा काढून मत्स्य व्यवसायासाठी देण्यात आला. कंत्राटदाराचे ‘लाड’ पुरविण्यात आले. निविदेत सहभागी कंत्राटदारांना अनुभव प्रमाणपत्र आदी बाबींसाठी जणू सूट देण्यात आली आहे. ...