जिल्हा प्रशासनाने जूनपर्यंतच पाणीटंचाईचा आराखडा तयार केला होता. पावसाने अद्यापही दडी मारलेली असल्याने टंचाईची समस्या गंभीर स्वरुप धारण करीत आहे. जुलै महिन्यासाठी पुरक आराखडा ...
अंध सासऱ्याचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून करणाऱ्या सुनेने मध्यरात्रीच्या सुमारास बिटरगाव पोलीस ठाण्यातून पोबारा केला. या प्रकाराने पोलिसांची पाचावर धारण बसली. रात्रीपासूनच शोध मोहीम सुरू झाली. ...
विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत बंद असलेल्या आदिवासी आश्रमशाळांवर आता प्रकल्प कार्यालयाचे भरारी पथक धडकणार आहेत. या पथकांना तपासणी करून वास्तव अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रकल्प अधिकाऱ्यांनी ...
केवळ एकच नामांकन दाखल झाल्याने जिल्ह्यात चार नगराध्यक्ष बिनविरोध झाले असून त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता शेष आहे. अन्य चार नगरपरिषदांसाठी १९ जुलै रोजी निवडणूक घेतली जाणार आहे. ...
अंध सासऱ्याचे पालनपोषण करणे जीवावर आल्याने सुनेने चक्क सासऱ्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून जागीच ठार केले. ही घटना यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील नारळी येथे रविवारी रात्री घडली. ...
पुसद शहरासह तालुक्यातील गल्लीबोळात शिकवणी वर्गाची दुकानदारी सुरू आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या टक्केवारीचे भांडवल करीत लाखो रुपये कमावले जात आहे. या शिकवणी वर्गामुळे पालक अगतिक झाले ...
शासनाने गुटखा विक्रीला बंदी घातली तरी शहरात तसेच आंध्र प्रदेशाच्या सीमेवरील पाटणबोरी येथे खुलेआमपणे सुगंधित तंबाखू आणि गुटखा विक्री मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. आंध्रप्रदेशातून पाटणबोरीमार्गे ...
राज्य शासनाकडून सिंचन वृद्धीसाठी राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम आणि पाणलोट विकास यंत्रणा यामध्ये कंत्राटी तत्वावर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. ...
जिल्हा परिषद आणि राज्य सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी शासनस्तरावर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी मोर्चा काढून प्रशासनाप्रती असलेला रोष व्यक्त केला. ...
पांढरकवडा : पांढरकवडा व पुसद विभागांतर्गत चालविल्या जाणाऱ्या शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांची प्रचंड दैनावस्था पुढे आली आहे. तीन आठवडे होऊनही या शाळा सुरू झालेल्या नाहीत. ...