ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी आंदोलन फं्रटच्यावतीने तीन दिवस सामाजिक न्याय भवनासमोर घेराव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून हक्काबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती झाली आहे. ...
विदर्भातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, दुबार पेरणीची मदत, २०१३ च्या यादीनुसार सर्व गरिबांना बीपीएलचे कार्ड, आदिवासींना खावटी आणि सर्व गरिबांना घरकूल व अंत्योदय योजना लागू करावी ...
प्राथमिक शिक्षणासाठी ५६ कोटींच्या अर्थसंकल्पाला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे जिल्ह्याच्या शिक्षण विभागापुढील आर्थिक पेच संपुष्टात येणार आहे. यासोबतच जिल्ह्याला ...
विहिरीवरून सिंचन करून पीक वाचविण्याची धडपड शेतकरी करीत आहे. कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने २३ हजार हेक्टरवरचे पीक करपण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना ...
सार्वजनिक बांधकाम खात्याचे अमरावती येथील मुख्य अभियंता पी.एस. मंडपे यांना थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांपुढेच उभे करण्याची तंबी येथील काँग्रेसच्या आमदारांनी दिली आहे. ...
धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी समाजाने आंदोलन तीव्र केले असून पुसद शहरासह खंडाळा आणि शेंबाळपिंपरी येथे गुरुवारी रस्ता रोको करण्यात आला. ...
यावर्षी पावसाळा सुरू होवून दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. परंतु आवश्यक असा पाऊस अद्याप झाला नाही. मध्यंतरी एक-दोन वेळा पावसाने हजेरी लावली. ...
ग्राम विकास विभागाने ई निविदा कार्यप्रणातील अंतर्गत फेरबदल केला आहे. निविदा शुल्क आणि इसारा रक्कम थेट खात्यात जमा करण्यासाठी आरटीजीएस, नेफ्ट प्रमाणाली स्वीकारली आहे. ...
येथील पंचायत समितीअंतर्गत कुंभा ग्रामपंचायतीचे विभाजन करून इंदिराग्राम (श्रीरामपूर) या नवनिर्मित ५७ व्या ग्रामपंचायतीची निर्मिती करण्यात आली. या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे ...
येथील पंचायत समितीमधील काही शिक्षकांविरुद्ध विविध कारणांवरून शिक्षण विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या़ त्या शिक्षकांवर कारवाई करण्याचे प्रस्ताव पंचायत समितीने जिल्हा परिषदेकडे पाठविले. ...