हैद्राबाद येथून रेड्डीज कंपनीचा औषधसाठा घेऊन एच.आर.४७-डी.९२१९ क्रमांकाचा कंटेनर नागपूरकडे निघाला. बुधवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास हा कंटेनर पांढरकवडालगतच्या मराठवाकडी या गावाजवळ पोहोचला. यावेळी अचानक एका ट्रकने या कंटेनरला ओव्हरटेक केले. त्यान ...
एसटीच्या बंदचा सर्वाधिक फटका सध्या विद्यार्थ्यांना बसत आहे. आडमार्गावर असलेल्या गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही. या वाहनांमध्ये खचाखच प्रवाशी भरले जातात. ...
गोरगरिबांना संजीवनी देणाऱ्या रुग्णालयात उपचार व्यवस्था सुसज्ज ठेवणे गरजेचे आहे. त्यातही अतिदक्षता उपचार कक्षात प्रत्येक रुग्णाचा जीवन मरणाशी संघर्ष सुरू असतो. येथे काम करणारे डॉक्टर, नर्सेस यांची प्रत्येक जीव वाचविण्याची तगमग असते. अशा स्थितीत केवळ त ...
महिनाभरापासून परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, तर या संपाला चिघळविणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारनेेेेही सुरूच आहे. याच कारणाने परिवहन महामंडळाने ४५ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली, तर १९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजा ...
Crime News : पिंकू रामेश्वर पांडे (४५) रा. केळापूर असे आरोपी पुजाऱ्याचे नाव आहे. पिंकू पांडे हा केळापूर येथील जगदंबा मंदिरात पुजारी म्हणून काम करतो. त्याच ठिकाणी जन्मत: दिव्यांग असलेला प्रकाश विजयराव करकुले हा सुद्धा उपस्थित असतो. ...
बुधवारी वणी आगारातून पाटणसाठी बस सोडण्यात आली. परतीच्या प्रवासात मानकीलगत एका अज्ञात इसमाने बसवर दगडफेक केली. या घटनेत बसचे १० हजारांचे नुकसान झाले. ...
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता उपचार कक्षात ऑक्सिजन पुरवठा करणारी पाईपलाईन दुरुस्त नसल्याने मृत्यूचा धोका वाढला आहे. मात्र तत्कालीन प्रशासनाकडून याची दखलच घेण्यात आलेली नाही. ...
Yawatmal News अत्याचारग्रस्त मुलींना अनेक कुटुंबेही स्वीकारत नाहीत. मात्र, त्यांच्यासाठी एका युवकाने चक्क सहा एकरांत स्वतंत्र गावच वसविण्याचा वसा घेतला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोझरीनजीक हे गाव वसत आहे. ...
परिवहन महामंडळाचे कर्मचारी महिनाभरापासून संपावर आहेत. या काळात सुरुवातीचे काही दिवस सर्व कर्मचारी कामावर होते. साधारणत: २६०० कर्मचारी या काळात आपल्या विविध आस्थापनांमध्ये सेवा देत होते. त्यानुसार ७ तारखेला एक कोटी २० लाख रुपयांचे वेतन कर्मचाऱ्यांच्य ...
वणी शहरातील अनेकजण परदेशगमन करतात. काहीजण शिक्षणाच्या निमित्ताने, तर काहीजण नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशांत वास्तव्याला आहेत. अधूनमधून त्यांची वणीत ये-जा सुरू असते. कोरोनाची दुसरी लाट शमण्याच्या मार्गावर असताना देशात ओमायक्रॉनचा शिरकाव झाला. त ...