महागाव तालुक्यात २१ ते २९ आॅगस्ट दरम्यान एकाच आठवड्यात तालुक्यातील विविध भागात पडलेल्या विजेमुळे पाच लोकांना प्राण गमवावा लागला तसेच पाच जनावरांचा मृत्यू झाला. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत येत असलेल्या जिल्ह्यातील ७३ महाविद्यालयात पूर्णवेळ प्राचार्यच नाही. येथे केवळ शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे. ही बाब अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ...
धनोडा टी-पॉइंटवर असलेल्या हॉटेल व्यावसायीकावर क्षुल्लक कारणातून अज्ञात पाच ते सहा युवकांनी चाकू हल्ला केला. त्यानंतर बोलेरो गाडीच्या चालकाला देशीकट्ट्याचा धाक दाखवून या ...
हिवरी वनपरिक्षेत्रातील मनपूर आणि अर्जूना बीटमध्ये शेकडो सागवान वृक्षांची कत्तल करून तस्करी करण्यात आली. त्यानंतर ट्रक फसल्याने तस्करीचा प्रयत्न फसला. याची गंभीर दखल घेत हिवरी वनपरिक्षेत्र ...
पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडणुकीची पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. १४ सप्टेंबर ही तारीख निश्चित झाल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा ...
विद्युत पुरवठा खंडित झाल्याची संधी साधत काही लोकांनी गणपती मिरवणुकीवर दगडफेक केली. लाकडी फळीने मूर्तीचीही विटंबना करण्यात आली. बंदोबस्तातील दोन पोलीस शिपाई दगडफेकीत जखमी झाले. ...
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील आमदारांनी भूमिपूजनांचा सपाटा सुरू केला आहे. एकाच दिवशी दीड ते दोन डझन भूमिपूजने उरकण्याचा विक्रमही काही आमदारांच्या नावे झाला आहे. ...