माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. अशा स्थितीत पंचायतराज व्यवस्था मजबूत करण्यासाठी गावपातळीवरून योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
वणी तालुक्यासह मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यात कोळसा प्रदूषणासह ध्वनी प्रदूषणाने कहर केला आहे. या प्रदूषणातून मुक्ती मिळविण्यासाठी मात्र शासन आणि प्रशासन स्तरावरून कोणत्याही उपाययोजना होताना ...
नगरपरिषदेत सत्ताबदल झाल्यापासून सर्वसाधारण सभेचा धडाका सुरू आहे. आॅगस्ट महिन्यात तीन सर्वसाधारण सभा घेण्यात आल्या. आता सप्टेंबरच्या सुरुवातीलाच शनिवारी सर्वसाधारण सभा झाली. ...
गणेश स्थापना मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या आरोपींंना अटक आणि गणेश मंडळ कार्यकर्त्यांवर दाखल गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी शनिवारी उमरखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
आम आदमी विमा योजनेचे लाभार्थी विमा प्रमाणपत्राअभावी (एलआयसी-आयडी) योजनेपासून वंचित आहेत. ग्रामीण शाळांतील शेकडो विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे न मिळाल्याने आम आदमी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या ...
बोरी (बु) येथील काळा मारूती मूर्ती विटंबनेच्या घटनेने येथे तणाव निर्माण झाला. निषेध सभा घेऊन बाजारपेठ बंद करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी मारूती लक्ष्मण जाधव (३५) रा. बोरी बु. याला अटक करण्यात आली. ...