गावागावात असलेल्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था आहे. अल्प मानधनात कर्मचारी दिवसभर राबत असतात. परंतु त्यांच्या भविष्याची कोणतीही तरतूद दिसत नाही. एवढेच नाही तर ...
अपुरे मनुष्यबळ, त्यामुळे महत्वाचे काम असूनही न मिळणाऱ्या सुट्या, रिलीव्हरची कमतरता, त्यातून वाढणारे कामाचे तास, सलग करावी लागणारी ड्युटी, यातून वाढणारा ताण-तणाव पोलीस दलात जीवघेणा ठरू शकतो. ...
गुंठा राऊतला चाकूने वार आणि डोक्यात दगड घालून घटनास्थळीच ठार केले आणि मृतदेह घाटंजी तालुक्यातील शिवणी येथील एका कालव्यात जाळल्याची खळबळजनक कबुली अटकेतील पाच जणांनी दिली. ...
पुसद वनविभागांतर्गत सुरू असलेल्या सागवान तस्करीने वन खात्यातील तमाम अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. तस्करांपुढे वन प्रशासनाने हात टेकविले आहे. ...
गेली काही वर्ष राष्ट्रवादीत विलिन झालेला माजी खासदार उत्तमराव पाटील यांचा गट पुन्हा काँग्रेसमध्ये परतल्याने त्यांचे परंपरागत विरोधक मानल्या जाणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या ...
शासनाची रॉयल्टी न भरताच खदानींमधून हजारो ब्रास गौण खनिजाचे खुलेआम उत्खनन सुरू आहे. खनिकर्म विभाग, उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयाचे कंत्राटदारांशी ...
पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवर टाकण्यात येणारा स्लॅब कोसळून १८ मजूर गंभीर जखमी झाले. ही घटना आर्णी तालुक्यातील तरोडा येथे सोमवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
राज्याच्या राजकारणात आपला अमिट ठसा उमटविणाऱ्या पुसद तालुक्याला १३ वर्षानंतर जिल्हा परिषद अध्यक्षाचा बहुमान मिळाला आहे. डॉ. आरती फुफाटे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या. ...
येथील साई नगरतील कल्पना शिवकुमार जोन्नलवार या ५० वर्षीय विधवा महिलेच्या खुनाची पोलिसांत फिर्याद देणाराच अखेर मारेकरी निघाला. पोलिसांनी रविवारी सायंकाळी फिर्यादी चंद्रशेखर गंगशेट्टीवार ...