येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना भोजन कक्षाअभावी उघड्यावरच जेवण करावे लागत आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्यच धोक्यात सापडले आहे. ...
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील पैनगंगा अभयारण्यासह जिल्ह्यातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात सागवान तस्करी सुरू असून या तस्करीमागे तेलंगणातील सागवान तस्करांचा सहभाग असल्याचे वारंवार उघड झाले आहे. ...
दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या महागाव तालुक्यासह जिल्ह्यातील सहकारी दूध उत्पादक संस्थांना कायमचे टाळे लागले. त्यामुळे आता ग्रामीण भागातही पाकिटाचे दूध शहरातून आणावे लागत असून ...
मजुरांना घेऊन जात असलेले भरधाव वाहन उलटून झालेल्या अपघातात मजूर महिला ठार, तर २४ जण जखमी झाले. जखमीतील तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. ...
वार्षिक २ हजार ३०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस होऊ घातली आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल जारी ...
नोकरानेच इतर सहकाऱ्यांच्या मदतीने गोदामातील महागड्या ईलेक्ट्रॉनिक्स वस्तूची चोरी करून त्याची अल्पकिंमतीत विक्री केली. चोरीतील लाखोंच्या वस्तू खरेदी करणाऱ्या चार जणांना रविवारी ...
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघात सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार हे शहरी भागातील आहेत. ग्रामीणमध्ये त्यांचा संपर्क असला तरी ते मतदान पदरी पाडून घेण्यासाठी ...
गेल्या काही महिन्यांंपासून या परिसरातील ग्रामस्थांना प्रत्यक्षातील रिडींगपेक्षा अधिक देयक देऊन महावितरणतर्फे लूट करण्याचा प्रकार घडत आहे़ वाढीव रिडींगच्या प्रकाराकडे वीज वितरण कंपनीच्या ...
तांत्रिक शिक्षण घेऊन स्वयंरोजगार सुरू करता यावा यासाठी शासनाने सुरू केलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. अनेक अभ्यासक्रम बंद होत आहेत. ...