म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
आवश्यक परवानगीनंतरच योजनांना प्रारंभ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : नागपूर मेट्रोच्या कामाचे प्रयत्न योग्य दिशेने नागपूर : शासनातर्फे अनेक कल्याणकारी योजना आणि प्रकल्पांना प्रारंभ केला जातो पण या योजना पूर्ण करण्यासाठी विलंब होतो. योजनांना प्रारंभ क ...
व्हिस्टामाईंडचे विद्यार्थी उच्चपदावरनागपूर : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जवळपास ७ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. पुढील पाच ते सहा वर्षांत बँकांमधील कर्मचारी मोठ्या प्रमाणात निवृत्त होणार आहे. जागा भरती आणि व्यवसाय वाढीसाठी बँकांतर्फे भरती मो ...
जिल्ह्यातील शैक्षणिक अधिष्ठान असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलच्या विकासासाठी आलेला ७४ लाख रुपयांचा निधी परत गेल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. अधिकाऱ्यांनी हा निधी खर्चच केला नाही. ...
गेल्या काही वर्षात पोलिसांच्या बदल्या व बढत्यांच्या याद्या सदोष राहिल्या आहेत. या यादीत मृत आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश असायचा. यामुळे पोलीस महासंचालक कार्यालयाच्या ...
नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात कोळसा खाणींच्या लिलावाचा मार्ग प्रशस्त करणार्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका सवार्ेच्च न्यायालयाने गुरुवारी खारीज केल्या. कोलकाता इलेक्ट्रिक सप्लाय कापार्ेरेशन लि.सह अन्य दोन कंपन्या ...