नागपूर : विदर्भ साहित्य संघातर्फे प्रदान करण्यात येणारा हरिकिसन अग्रवाल स्मृती पत्रकारिता पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत ढाकुलकर यांना जाहीर करण्यात आला आहे. पाच हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यांचा नाट्यक्षे ...
नवी दिल्ली : लोकसभेत जोरदारपणे विरोध दर्शवित असताना केरळमधील माकपचे सदस्य ए. सम्पत यांची प्रकृती बिघडली. त्यांना लगेच संसद भवन परिसरातील रुग्णालयात नेण्यात आले. ...
नवी दिल्ली-संरक्षण मंत्रालयाने भारत-चीन सीमेवर असलेल्या चार धोरणात्मक ठिकाणांची निवड केली असून येथे पहिल्या टप्प्यात रेल्वे जोडणी केली जाणार असल्याचे सरकारने सांगितले. ...
वणी तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी आत्महत्या ही चितेंची बाब आहे. मात्र अद्याप आम्तहत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतकरी कुटुंबांमध्ये अस्वस्थता ...
सहा महिने, वर्ष नव्हेतर तब्बल साडेचार वर्षांपासून सरपंचाशिवाय गावाचा कारभार सुरू आहे. लालफितशाहीच्या कामाचा असाही नमुना असलेले गाव म्हणजे आसोला होय. राखीव उमेदवार नसल्याने सरपंचाची निवडच झाली नाही. ...
शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येत असलेली अडत रद्द करण्यात यावी आणि मापाऱ्यांचे मापार दर रद्द करावे, असा आदेश पणन संचालकांनी काढला. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. ...
तालुक्यातील मुळावा प्राथमिक आरोग्य केंद्रातातील हलगर्जीपणामुळे झालेल्या माता व बालमृत्यू प्रकरणी महिला आरोग्य सेविकेला निलंबित करण्यात आले. तर आरोग्य सहायकाची एक वर्ष वेतनवाढ रोखण्यात आली. ...
जिल्हा परिषदेच्या व्यवहाराचे स्थानिक निधी लेखा विभागामार्फत (लोकल फंड) वार्षिक आॅडीट केले जाते. मात्र हे आॅडिट संपल्यानंतर कोट्यवधीच्या शासकीय निधीची अफरातफर उघडकीस आल्याने ...