नवी दिल्ली-माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९० व्या जन्मदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. अटलजींच्या जन्मदिनाला सुशासन दिनाच्या रूपात साजरा करण्याच्या व त्याकरिता स्वत:ला समर्पित करण ...
पंचायत समिती यवतमाळअंतर्गत मुद्रांक शुल्क निधीतून विकासकामे करताना झालेल्या गैरप्रकारास जबाबदार असल्याणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ...
यावर्षी मारेगाव तालुक्याची पीक आणेवारी ५० पैशाच्या खाली आहे. आता दुष्काळी परिस्थिती जाहीर झाल्याने पीक विम्याचे पैसे कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहे. ...
ब्रिटिशांच्या काळात जिल्हा असलेले जिल्ह्यातील महत्त्वाचे आणि मोठे शहर म्हणून वणीची ओळख आहे. मात्र या शहराला उपजिल्हा रूग्णालयाने हुलकावणी दिली आहे. वणीपेक्षा लहान असलेल्या दारव्हा येथे ...
तालुक्यातील पांढुर्णा खु. येथील सामकी माता अपंग निवासी विद्यालयाला इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शासन मान्यता असताना येथील माजी प्रभारी मुख्याध्यापिकेने शाळेच्या चपराशासोबत ...
जिल्हा परिषद शाळांतील शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत अनेक मतमतांतरे आहेत. काहीकेल्या या शाळांतील गुणवत्ता सुधारण्यास तयार नाही. यासाठी जबाबदार असलेले शिक्षक आणि त्यांच्या संघटना ...
जिल्हा बँक अध्यक्षांचे स्वाक्षरी करून ठेवलेले तीन धनादेश त्यांच्या खासगी कार्यालयाच्या ड्रॉवरमधून चोरून नेले. लोणी येथीलच एक तरुण येथील मार्इंदे चौकातील स्टेट बँकेत धनादेश वठविण्यास गेला ...
आर्थिक परिस्थितीपुढे हतबल झालेल्या एका पित्याने उधारीच्या पैशाच्या मोबदल्यात चक्क आपल्या १४ वर्षीय मुलालाच मेंढपाळाकडे तारण म्हणून कामाला पाठविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ...
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळ, नापिकी, माफी, थकबाकी याचे सावट असतानाही जिल्ह्यातील तब्बल ६० हजार शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करीत आहेत. त्यामुळे त्यांना शून्य टक्के ...