लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
िनधन जोड १... - Marathi News | Connection pairs 1 ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :िनधन जोड १...

उत्तमलाल बाथोहंसापुरी, छोटी खदान येथील रिहवासी उत्तमलाल बाथो यांचे िनधन झाले. अंत्ययात्रा शुक्रवार, २ रोजी दुपारी १२ वाजता त्यांच्या राहत्या घरून िनघून मोक्षधाम घाटावर जाईल. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपिरवार आहे. ...

आईच्या चितेला मुलींनीच दिला मुखाग्नी - Marathi News | The girls gave the girl's chit to Mukhgani | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आईच्या चितेला मुलींनीच दिला मुखाग्नी

‘विद्या गुरूहुनी थोर, आदर्श मातेचे उपकार’, अशी मातेची थोरवी अनेक धर्मग्रंथांनी गायिली आहे. त्याचा प्रत्यय तालुक्यातील नायगाव (बु.) येथे आला. मातेच्या तिरडीला मुलींनीच खांदा देत मुलीनेच ...

नगरपरिषदेतील कंत्राटी सफाई कामगारांचे आंदोलन - Marathi News | Movement of Contract Workers in Municipal Council | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नगरपरिषदेतील कंत्राटी सफाई कामगारांचे आंदोलन

शहरातील कंत्राटी सफाई कामगारांनी नगरपरिषदेच्या धोरणाविरोधात कामबंद आंदोलन पुकारले आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशाची सुरूवात ही आंदोलनाने झाली. नव्या सफाई कंत्राटातील निकषाने ...

नापिकीमुळे पशूधन विक्रीला - Marathi News | Poultry sale due to napikas | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नापिकीमुळे पशूधन विक्रीला

घाटंजीचा बैल बाजार जिल्ह्यासह परजिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. सध्या या बैलबाजारात विक्रीसाठी आणलेल्या पशुंची मोठी गर्दी आहे. परंतु पशुंच्या या गर्दीला शेतकऱ्यांच्या दु:ख व अगतिकतेची ...

इसमाचा खून करून मृतदेह फेकला - Marathi News | Bleed the body and killed the body | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :इसमाचा खून करून मृतदेह फेकला

३१ डिसेंबरच्या रात्री ४० वर्षीय इसमाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करून प्रेत शेतशिवारात फेकल्याची घटना बाभूळगाव तालुक्यातील दाभा-कुरेगाव मार्गावर घडली. ...

खंडाळ्यातील सागवान तस्करी तेलंगणात उघड - Marathi News | Explanation in Telangana revealed in Khandala | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खंडाळ्यातील सागवान तस्करी तेलंगणात उघड

पुसद वनविभागांतर्गत खंडाळा येथून चोरटे सागवान घेऊन जाणारा ट्रक तेलंगाणातील भैसा नाक्यावर तेथील वनविभागाने पकडल्याने तस्करीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. ...

गोळीबारातील ‘बुलेट’वर तपास केंद्रित - Marathi News | Focus on investigating 'bullets' in firing | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गोळीबारातील ‘बुलेट’वर तपास केंद्रित

बीअरबारमधील गोळीबार प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून हॉटेल व्यवस्थापक आणि त्या टाईल्स् व्यावसायिकाला चौकशीसाठी पाचारण केले. मात्र हा व्यावसायिक भूमिगत झाला ...

अकाली पावसाचा तडाखा - Marathi News | Premature rain | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अकाली पावसाचा तडाखा

नववर्षाचा सर्वत्र जल्लोष सुरू असतानाच जिल्ह्यावर वरूण राजाने अवकृपा केली. धुव्वाधार अकाली पावसाने नऊ वर्षाच्या स्वागताची अनेकांची मजा तर किरकिरी केलीच, सोबतच रबी पिकांनाही ...

मोहा येथे हरिनाम सप्ताह - Marathi News | Harnam Week at Moha | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मोहा येथे हरिनाम सप्ताह

लगतच्या मोहा येथील संत भगवान बाबा मंदिरात ६ ते १३ जानेवारीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. श्री संत भगवान बाबा व श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या ...