ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
आरोपी गजाआड नागपूर : नंदनवन कॉलनीतील लक्ष्मी नारायण मंिदरात दानपेटीचे कुलूप तोडून चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अिनल वसंतराव मरिजये (वय २७, रा. पद्मावतीनगर, न्यू बहादुरा फाटा) याला पोिलसांनी अटक केली. आज दुपारी २ च्या सुमारास आरोपी अिनल मंिदरात ...
रवींद्र गजिभयेिजल्हा पिरषद अध्यक्षांचे स्वीय सहायक व बाभुळखेडा येथील िनवासी रवींद्र गजिभये (५३)यांचे शुक्र वारी सायंक ाळी हृदय िवकाराने िनधन झाले. अंत्यसंस्कार शिनवारी दुपारी २ वाजता गंगाबाई घाट येथे करण्यात येतील. त्यांचे मागे पत्नी, दोन मुली व मोठा ...
इंदूर : संपूणर् जग नववषार्च्या स्वागताची तयारी करीत असताना मध्य प्रदेशच्या अलीराजपूर िजल्ातील वाधा या आिदवासी गावात सवर् बंधने झुगारत प्रेम केल्याबद्दल एका मिहलेला मानवतेला कािळमा फासणारी िशक्षा ठोठावली जात होती. ...