फोटो आहे... रॅपमध्ये ....अनसूया कुमरेचंद्रपूर येथील रिहवासी अनसूया वसंतराव कुमरे (६८) यांचे नागपुरात िनधन झाले. त्यांच्या पािथर्वावर गुरुवारी चंद्रपूर येथे अंत्यसंस्कार पार पडले. महािवतरणच्या नागपूर पिरमंडळाचे जनसंपकर् अिधकारी आनंद कुमरे यांच्या त्या ...
हिवाळ्यातच पैनगंगा नदी कोरडी पडल्याने अनेक गावात पाण्याची समस्या भीषण झाली आहे. इसापूर धरणाचे पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडावे, या मागणीसाठी विदर्भ-मराठवाड्यातील ...
विद्यार्थी सुदृढ राहून त्यांचे शालेय अध्ययनात लक्ष लागावे म्हणून शासनाने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सक्तीची केली आहे. त्यातच सिकलसेल या आजाराचा प्रादूर्भाव विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. ...
बाभूळगाव तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे धूमधडाक्यात सुरू आहे. हजारो मजुरांच्या हातांना काम दिले जात आहे. त्यात बाभूळगाव ग्रामपंचायतही मागे नाही. ...
शहराच्या अत्यंत वर्दळीच्या नेताजी चौक परिसरातील नाल्यात गुरुवारी पहाटे एक दिवसाचे जिवंत अर्भक आढळून आले. एका महिलेच्या सतर्कतेने चिमुकल्याला जीवदान मिळाले. ...
स्वच्छ आणि मुबलक पाणी ग्रामीण भागात उपलब्ध व्हावे यासाठी राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेलाही भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. २६ गावातील अर्धवट पाणीपुरवठा ...
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करण्यासाठी पुकारलेल्या यवतमाळ बंदला गुरुवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला. नेताजी मार्केट, दत्त चौक, मेनलाईन, इंदिरा गांधी मार्केट ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्र साधना संमेलनासाठी येणाऱ्या दहा हजार कार्यकर्त्यांना संघाचा ‘ड्रेस कोड’ बंधनकारक करण्यात आला आहे. या सक्तीमुळे भाजपातील बहुजन कार्यकर्त्यांमध्ये ...
पोलिसांच्या वेतन व मानधनातील भेदभावाचा मुद्दा तापला आहे. एका पोलीस शिपायाने साप्ताहिक सुटीच्या मोबदल्यात मिळणारे अवघे ६८ रुपयांचे मानधन थेट पोलीस महासंचालकांना पत्र लिहून नाकारले आहे. ...