वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागातील परिचारिका संवर्गातील सर्वच स्तरातील पदोन्नती, पदनिर्मिती व पदभरती कायमस्वरूपी करावी, केंद्र शासनाप्रमाणे नर्सिंग भत्ता नव्याने मंजूर करावा, सर्व परिचारिकांना सरसकट सात हजार २०० रुपये प्रतिमाह भत्ता मंजूर क ...
सोनझारी नावाने प्रसिद्ध असलेला हा कामगारवर्ग यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विखुरला आहे. परंपरागत व्यवसाय करताना, त्यांना अठराविश्व दारिद्र्याचा सामना करावा लागत आहे. ...
नाफेडने १४ मार्च रोजी हरभऱ्याची खरेदी सुरू केली. उमरखेड परिसरातील एक हजार ९३० हरभरा उत्पादकांनी ऑनलाइन चणा विक्रीची प्रक्रिया पूर्ण केली. २४ मेपर्यंत खरेदी-विक्री संघाने परिस्थितीनुसार एक हजार शेतकऱ्यांना तोलाई संदेश दिला. या तारखेपर्यंत एक हजार शेतक ...
कापसाचे दर १४ हजार रुपये क्विंटलवर पोहोचले आहे. यामुळे कंपन्या शेतकऱ्यांना हे दर पुढील वर्षीदेखील कायम राहतील, असा पोकळ आत्मविश्वास व्यक्त करीत आहेत. जिल्ह्याला २५ लाख कपाशी बियाण्यांचे पॅकेट लागणार आहे. त्यासाठी काही नामांकित कंपन्यांसह नवख्या कंपन ...
पॅराेलवर आलेल्या वैभव नाईक याचा निदर्यपणे खून करण्यात आला. इतकेच नव्हे तर त्याच्या दोन साथीदारांनाही जीवानिशी मारण्याचा प्रयत्न झाला. यात ते सुदैवाने बचावले. या गुन्ह्यातील नऊ आरोपी ७ मेच्या रात्रीपासून पसार आहे. त्यांचा अजूनही शोध लागलेला नाही. याशि ...
यवतमाळ जिल्ह्यात साडेसहा लाख गॅस सिलिंडर धारक आहेत. या गॅस सिलिंडरमध्ये धनिक नागरिकांना सबसिडी सोडण्याचे आवाहन काही वर्षांपूर्वी केंद्र शासनाने केले होते. प्रत्यक्षात कोणीच सबसिडी सोडली नाही. यामुळे गाजावाजा न करता जनसामान्यांच्या गॅस सिलिंडरवरील सबस ...
दिग्रस तालुक्यालगतच्या मानोरा तालुक्यातील शेंदोना गावाला शुक्रवारी मध्यरात्री वादळाने तडाखा दिला. वादळामुळे ३० घरांवरील टिनपत्रे उडाले. अनेक झाडे कोलमडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. या दरम्यान अंगणात झोपून असलेल्या एका ५ वर्षीय बालकावर पिंपळ वृक्षाची फ ...
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चार दिवसांपूर्वी चोरट्यांनी कपाटातून चार लाख ४० हजारांची रोख लंपास केली. त्यावेळी पोलिसांनी या चोरीबाबत अनेक प्रकारचा संशय व्यक्त केला. या घटनेचा छडा लागलाच नाही. विशेष म्हणजे बँकेने ज्या पत्र्याच्या कपाटात रोख ठेवली होती, त्या ...