खासगी कंपन्यांच्या तुलनेत शासकीय कंपनी असलेल्या महाबीज कंपनीकडून जाहीर होणाऱ्या दरावरच इतर बियाण्याचे दर ठरतात. यावर्षी महाबीजचा बियाण्याचा दर ३६०० रुपये बॅग आहे. तर खासगी कंपन्यांचा दर चार हजार ते साडेचार हजार दर आहे. ३० किलो बियाण्यांसाठी इतके मोठे ...
कुठलीही चाैकशी प्रकरणे सहा महिन्यांत निकाली काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहे; परंतु ‘मजीप्रा’त पाच ते सहा वर्षे प्रकरण रेंगाळत ठेवले जात आहे. ...
पावसाळ्यात नाल्याला पूर येतो. पुराच्या पाण्यासाठी माती, झाडे, झुडुपे लगतच्या घरात व दुकानात शिरतात. त्यामुळे मोठे नुकसान होते. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम आहे. त्याकडे यंत्रणेचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. परिणामी नागरिकांना समस्यांचा सामन ...
पोलीस नियंत्रण कक्षात असलेल्या सहायक निरीक्षकाने या व्यापाऱ्यासोबत बालाजी दर्शन केले. या दर्शनाला जाण्यापूर्वी चार लाख व दर्शनावरून आल्यानंतर पाच लाख असे नऊ लाख रुपये दिले. अतिशय प्रेमळ, मनमिळावू व अधिकाऱ्यांची आज्ञा झेलणारा व्यापारी असल्याने त्याच्य ...
सकाळी ८ वाजतापासून ते १० वाजतापर्यंत हे कामगार चौकात रोजगार मिळावा म्हणून उभे असतात. प्रत्येकजण रोजगारासाठी आतूर असतो. कुणीतरी एखादा मालक रोजमजूर हवा म्हणून या चौकात येताे. तो कंत्राटदाराशी सौदा करताे. त्यानंतर कामासाठी आवश्यक ते मजूर घेऊन मालक परत न ...
सातत्याने गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक प्रदीप परदेशी यांच् ...
२३ मे रोजी तिची प्रकृती खालावल्यामुळे वैद्यकीय उपचारार्थ बाहेरगावी जाण्यासाठी किशोर यांनी आगार व्यवस्थापक संदीप मडावी यांच्याकडे रजेची मागणी केली. मात्र, त्यांनी जाणीवपूर्वक रजा नाकारल्याचा आरोप आहे. ...
श्रीकांतने स्वत:च्या पत्नीचा गळा आवळून खून केला. नंतर ती मृत झाली की नाही याची खात्री करण्यासाठी उशीने तोंड दाबले, त्यानंतर घरातच शेळ्या बांधण्यासाठी ठेवलेल्या दोराने तिचा गळा आवळला. पत्नी मरण पावल्याची पूर्ण खात्री झाल्यावर श्रीकांत स्वत:हूनच शहर पो ...