लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यातील कापूस परजिल्ह्याच्या वाटेवर - Marathi News | On the way to the cotton crop in the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यातील कापूस परजिल्ह्याच्या वाटेवर

दीर्घ प्रतीक्षेनंतरही पणन महासंघाचे कापूस संकलन केंद्र जिल्ह्यातील अनेक भागात सुरू झाले नाही. ...

प्रस्तावित पुसद जिल्ह्यात आठ तालुके - Marathi News | The proposed taluka of Pusad district has eight talukas | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रस्तावित पुसद जिल्ह्यात आठ तालुके

भौगोलिकदृष्ट्या मोठा असलेल्या यवतमाळ जिल्हा विभाजनाचा अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. ...

‘लोकमत’ कालदर्शिकेचे थाटात प्रकाशन - Marathi News | Thattak Publication of 'Lokmat' calendar | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘लोकमत’ कालदर्शिकेचे थाटात प्रकाशन

अवघ्या काही वर्षात महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या ‘लोकमत’ कालदर्शिकेचे थाटात प्रकाशन झाले. शनिवारी लोकमत जिल्हा कार्यालयात हा सोहळा झाला. ...

शेतकऱ्यांच्या भोवती समस्यांचा विळखा - Marathi News | Identify problems around farmers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्यांच्या भोवती समस्यांचा विळखा

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे घाटंजी तालुका सतत चर्चेत आहे. परंतु शेतमाल मेहनतीने पिकविल्यानंतरही शेतकऱ्यांच्या समस्या संपलेल्या नाही. ...

निधी आरक्षणात ओबीसींवर अन्याय - Marathi News | Injustice on OBCs in Fund Reservation | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :निधी आरक्षणात ओबीसींवर अन्याय

देशभरात ओबीसींची संख्या सर्वाधिक आहे. लोकसंख्येनुसार निधीची तरतूद होणे गरजेचे आहे. ...

१७३६ उमेदवारांची दांडी - Marathi News | 1736 candidates of Dandi | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :१७३६ उमेदवारांची दांडी

जिल्हा परिषदेच्या जंबो पदभरती प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आहे. विविध २८ पदांसाठी शनिवारी परीक्षा घेण्यात आली. ...

उमरखेड तालुक्यात आरोग्य सेवाच आजारी - Marathi News | Health care service in Umarkhed taluka is sick | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरखेड तालुक्यात आरोग्य सेवाच आजारी

तालुक्यातील जनतेला आवश्यक असणारी आरोग्य सेवा देणारी यंत्रणाच कोलमडली आहे. नागरिकांना उपचारासाठी तालुका किंवा शहराचे ठिकाण गाठावे लागत आहे. ...

ठाणेदाराने रिव्हॉल्व्हर रोखल्याने तणाव - Marathi News | Thanedar tension due to stop revolver | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ठाणेदाराने रिव्हॉल्व्हर रोखल्याने तणाव

युवा सेनेच्या तालुका प्रमुखावर ठाणेदाराने त्यांच्या कॅबीनमध्ये रिव्हॉल्व्हर रोखल्याने येथे तणाव निर्माण झाला होता. ...

खासगी ‘मेडिकल’ची शैक्षणिक सवलत रद्द - Marathi News | Private 'Medical' educational discard canceled | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खासगी ‘मेडिकल’ची शैक्षणिक सवलत रद्द

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शासनाने १५ टक्के प्रवेशाचा कोटा आरक्षित केला आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात सवलत दिली जात होती. ...