नागपूर : राष्ट्रीय जनसुराज्य पक्ष व अनुसूचित जाती-जमाती आघाडीने संयुक्तिकरीत्या नागपूर महानगरपालिकेची निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला असून त्याअंतर्गत काही प्रभागातील ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. जनसुराज्यचे अध्यक्ष राजेश काकडे व एज ...
भारतीय कृषी विद्यालयात स्नेहसंमेलन नागपूर : भारतीय कृषी विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय आणि भारतीय आदर्श प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पन्नासे यांच्या हस् ...
अहमदनगर: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वाडियापार्क येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आ़ संग्राम जगताप, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, रेश्मा आठरे, साध ...
नागपूर : काटोलच्या विदर्भ क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचा दिलराजसिंग सेंगर याने भारतीय खो-खो संघात स्थान पटकावले आहे. अजमेर येथे ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी त्याची संघात निवड करण्यात आली. ...
रामटेक : प्रजासत्ताक दिनानिमित्त रामटेक शहरात देशभक्तिपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बजरंग फोरम व नागरिक मंचच्यावतीने स्वातंत्र सेनानींच्या पत्नी व त्यांना आधार देणाऱ्यांचा तसेच ४० ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला. या प्र ...