पालघर - पालघरचे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई यांचे निलंबन चौकशीअंती मागे "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय? Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का? BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार... विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी... "युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
कर्जमाफीसहीत विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी राज्यभरात पुकारलेल्या संपला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यवतमाळ शहरातील व्यापारी प्रतिष्ठाननंही कडकडीत बंद पाळला आहे. ...
राज्यातील विविध कारागृहांतील शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना राज्यमाफी (शिक्षेतून काही दिवसांची सूट) देण्याचा निर्णय गृह विभागाने शनिवारी जाहीर केला ...
नागपूर ते अदिलाबाद व्हाया वणी या मार्गे मोठ्या प्रमाणावर जनावरांची तस्करी सुरू असून तस्करीविरुद्ध कारवाई करणाऱ्या पोलिसांच्या हालचाली टिपून .... ...
नागरिकांना विनकटकट शासकीय दाखले उपलब्ध करण्यासाठी गावागावांत महा-ई-सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. ...
सलग चौथ्या दिवशी रविवारी शेतकरी संपाचा परिणाम जिल्ह्याच्या बाजारावर जाणवला. ...
अकोला येथील आरोग्य उपसंचालकांनी नेत्रतज्ज्ञ पत्नीला येथील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात प्रतिनियुक्ती दिली. ...
गावाचा विकास हा आपसी मतभेदामुळे रखडतो. त्यामुळे नागरिकांनी आपसी मतभेद विसरून विकासासाठी एकत्र यावे, ... ...
कमी पैशात सोने देण्याची बतावणी करणाऱ्या येथील काँग्रेस नगरसेवकासह दोघांवर यवतमाळ शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून एकाला अटक करण्यात आली आहे. ...
आठवडी बाजार करून गावी निघालेल्या मजुरांच्या आॅटोरिक्षाला इंडिकाने धडक दिल्यानंतर त्यावर एसटी बस येऊन आदळली. ...
मुख्यमंत्र्यांची घोषणा फसवी असून शेतकऱ्यांचा संप मिटलेला नाही. उलट आत्ताच खरा संप पेटला आहे. ...