उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यानंतरही प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी आंदोलनाची दखल न घेतल्याने शुक्रवारी मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या पुतळ्याचे दहन केले. ...
वृत्तपत्राचे संपादन, विविध विषयांवरील भाषणे, आकाशवाणीचे चिंतन-भाषण, साप्ताहिकातील लेखन, ‘नुटा’चे संघटन, कवी, लेखक या विविध भूमिका मी केल्या असल्या तरी शिक्षकाची भूमिका ही माझी सर्वात आवडती आहे. ...
पेराल ते उगवतेच. दु:ख सोसणारा माणूस कलावंताचे काळीज बाळगणारा असेल तर त्याच दु:खातून सुखाचे चित्र रेखाटतो. प्रशांत बनकर हा युवा छायाचित्रकार त्यातलाच. ...
पुसद तालुक्यातील हर्षी येथील गंगाबाई काळे या झोपडीत राहणाºया महिलेची आणि तिच्या मुलांच्या शिक्षणाची होणारी गैरसोय ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच संपूर्ण समाजमन गहिवरले. ...
तालुक्यातील उमरठा येथील वृद्ध कमलाबाईचे घरकुलाचे पैसे कर्जात कपात करणाºयाला जिल्हा परिषद सदस्य निखिल पाटील जैत यांनी धारेवर धरल्याने कमलाबाईला अखेरीस बुधवारी बँकेने पैसे परत केले. ...