किमान निवृत्तीवेतनात वाढ करण्यासह पेन्शनर्सच्या महागाई भत्त्यातही वाढीची शिफारस कोशियरी समितीने केंद्र शासनाकडे २०१२ मध्येच केली. मात्र, पाच वर्ष उलटूनही देशभरातील ५६ लाख पेन्शनर्स या शिफारशींचा लाभ घेऊ शकले नाही. या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन मनु ...
पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात रविवारी सकाळी ‘उघड्या’ पोटाच्या बाळाला महिलेने जन्म दिला. या बाळाच्या पोटावर त्वचेचे आवरण नसल्याने संपूर्ण आतडी उघडी आहे. ...
साधारणत: शिव मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे असते. परंतु विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर पुसद तालुक्यातील पांढुर्णा येथील केदारेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमेकडे आहे. ...
वनाच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या एका वनपरिक्षेत्र अधिकाºयानेच आपल्या शेतातील सागवानाची विनापरवाना तोड केल्याची धक्कादायकबाब हिवरी वनपरिक्षेत्रात पुढे आली आहे. ...
निसर्ग कोणता चमत्कार कधी करेल याचा नेम नसतो. पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयातही असाच एक चमत्कार रविवारी सकाळी पहावयास मिळाला. पोट नसलेल्या एका बाळाला महिलेने जन्म दिला. ...