लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
पारंपरिक वेशभूषेतून राज्यकर्त्यांचा निषेध - Marathi News | Prohibition of rulers from traditional fashion | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पारंपरिक वेशभूषेतून राज्यकर्त्यांचा निषेध

बोगस आदिवासींनी खºया आदिवासींच्या जागांवर नोकरी मिळविली. त्यांच्याविरुद्ध न्यायालयाने कारवाईचे आदेशही दिले. ...

अवयवदान जनजागृती समितीची बैठक - Marathi News | Organizational Publicity Committee meeting | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अवयवदान जनजागृती समितीची बैठक

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अवयवदान जनजागृती करण्याबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक घेण्यात आली. ...

उमरीच्या डोला महाराज वृद्धाश्रमाला दहा पंखे भेट - Marathi News | Visitors of the Umari Dola Maharaj came with ten fans | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरीच्या डोला महाराज वृद्धाश्रमाला दहा पंखे भेट

आर्णी तालुक्याच्या उमरी पठार येथील डोला महाराज वृद्धाश्रमाला येथील अ‍ॅड. प्रवीण जानी व भारती जानी यांच्यातर्फे दहा सिलिंग फॅन भेट देण्यात आले. ...

समित्याच बरखास्त करा - Marathi News | Dismiss the committees | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :समित्याच बरखास्त करा

जिल्हा परिषदेच्या समित्यांना अधिकारच नसेल, तर सर्व समित्याच बरखास्त करा,.... ...

जिल्हा परिषदेतील ६५० शिक्षकांच्या बदल्या - Marathi News | 650 transfers in Zilla Parishad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा परिषदेतील ६५० शिक्षकांच्या बदल्या

जिल्हा परिषदेच्या जवळपास ६५० शिक्षकांच्या बदल्या होण्याचे निश्चित झाले. येत्या दोन दिवसांत शिक्षकांच्या बदल्यांचा पोळा फुटण्याची शक्यता आहे. ...

कृषी केंद्रांना ‘टॉनिक’ची सक्ती - Marathi News | Force of tonic for agricultural centers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कृषी केंद्रांना ‘टॉनिक’ची सक्ती

मर्जीतील कंपनीचेच ‘टॉनिक’ शेतकºयांना विकावे, यासाठी जिल्हाभरातील कृषी केंद्रांना सक्ती केली जात आहे. या ‘टॉनिक’चा नागपुरातून पुरवठा होतो आहे. ...

दारव्हा येथे बंजारा समाजाचा तीज उत्सव - Marathi News |  Tejas festival of Banjara community at Darwha | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारव्हा येथे बंजारा समाजाचा तीज उत्सव

बंजारा तीज उत्सव समितीच्यावतीने येथील कवितानगर हनुमान मंदिर परिसरात तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...

कर्तव्यकुशल पोलिसांचा कार्यगौरव - Marathi News |  The duty of duty efficient police | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कर्तव्यकुशल पोलिसांचा कार्यगौरव

जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या चोरंबा (ता.घाटंजी) येथील सपना पळसकर नरबळी प्रकरणाचा तपास अतिशय कुशलतेने करणाºया पोलीस अधिकारी आणि..... ...

आसामच्या के.एम. अर्भणा पांढरकवडा डीएफओपदी - Marathi News | K.M. of Assam Inflatable Practical DFOD | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आसामच्या के.एम. अर्भणा पांढरकवडा डीएफओपदी

येथील उपवनसंरक्षकपदी श्रीमती के.एम. अर्भणा (आयएफएस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...