राज्य सरकारची निष्क्रियता व यंत्रणेच्या भ्रष्टाचारामुळे जिल्ह्यात १९ बळी गेले. या विषबाधा प्रकरणाची एसआयटी स्थापन करून चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली. ...
येथील नगरपरिषदच्या बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी घाटंजी मुख्याधिकाºयांना चौकशीसाठी पत्र दिले. ...
यावर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य आतापासून जाणवू लागले आहे. गावाजवळच्या नदीला संपूर्ण पावसाळ्यात एकही पूर न आल्याने अद्यापही नदीचा प्रवाह सुरू झाला नाही. ...