नेत्यांमध्ये प्रचंड गटबाजी असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात झारखंडचे निवडणूक निर्णय अधिकारी के.के. शुक्ला यांना यश आले आहे. ...
वीज कोसळून ठार झालेल्यांच्या कुटुंबाला शासनातर्फे शनिवारी मदतीचे वितरण करण्यात आले. आमदार डॉ.अशोक उईके यांनी या कुटुंबाची भेट घेऊन प्रत्येकी चार लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश देण्यात आले. ...
फवारणीमुळे विषबाधा प्रकरणात कृषी, आरोग्य, महसूल आणि पोलीस हे सर्वच विभाग जबाबदार आहे. चौकशीअंती यात दोषी आढळणाºया अधिकारी, कर्मचाºयांची गय केली जाणार नाही, ..... ...
तथागत गौतम बुद्धाने दिलेला धम्म मनाला शुद्ध करतो आणि आचरणाने शुद्ध असलेल्या मनुष्याचा विकास होतो, असे प्रतिपादन भदंत दयानंद महाथेरो यांनी येथे केले. ...