जिल्ह्यात फवारणीच्या विषबाधेतून मृत्युमुखी पडलेल्या शेतकºयाला प्रत्येकी दहा हजारांची मदत आणि गंभीर रुग्णांच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी राष्टÑवादी काँग्रेस स्वीकारत असल्याची हमी ... ...
येथील सुराणा भवनमध्ये शनिवारी शेतकरी मिशनच्या पुढाकाराने व केळापुर तालुका कृषी सहायक संघटना प्रगतीशील शेतकरी व समाजसेवक काशिनाथ मिलमिले, बायर क्रॉप सायन्स ली. ...
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाºया मध्यान्ह भोजनासाठी लागणारे इंधन, भाजीपाला व सकस आहाराचे देयक तसेच स्वयंपाकी, मदतनीस यांचे मानधनाचे ८८ लाख रुपये थकले आहे. ...
किटकनाशक फवारताना विषबाधा होणे ही बाब चिंताजनक आहे. हा विषय शासनाने गांभीर्याने घेतला आहे. सर्वांशी चर्चा करून या मागील कारणांचा शोध घेतला जात आहे. ...
पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन २० शेतक-यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना कीटकनाशक विक्री करणा-या जिल्ह्यातील पाच कृषी केंद्रांवर शनिवारी गुन्हे नोंदविण्यात आले. ...