लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
खासगी वाहतुकदारांकडून प्रवाशांची लूट - Marathi News | Loot of passengers by private transporters | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खासगी वाहतुकदारांकडून प्रवाशांची लूट

महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगार मंगळवारपासून संपावर गेल्याने खासगी वाहतुकदारांची चांदी झाली. ...

नेर बाजार समितीत हुकूमशाही - Marathi News | Dictatorship at Ner Markets Committee | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नेर बाजार समितीत हुकूमशाही

येथील बाजार समितीने शेतकºयांना लूटण्याचे षडयंत्र सुरू केले. शासनाने सोयाबिनचा हमीभाव तीन हजार रुपये ठरविला. परंतु व्यापाºयांनी १७०० ते १८०० रुपये दराने सोयाबिन उडीदाचे भाव पाडल्याने बाजार समितीत गोंधळ उडाला. ...

कुणबी समाजाचे प्रशासनाला निवेदन - Marathi News | Request for the administration of Kunbi community | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कुणबी समाजाचे प्रशासनाला निवेदन

राज्य मागासवर्ग आयोगाने क्रिमिलिअर अटींच्या शिथीलतेबाबत सादर केलेल्या शिफारशींमधून कुणबी समाजाला वगळण्यात आले. ...

अल्पसंख्यक समाजाच्या हक्कासाठी अधिवेशन - Marathi News | Convention for the Rights of Minority Communities | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अल्पसंख्यक समाजाच्या हक्कासाठी अधिवेशन

राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा, आॅल इंडिया एकता फोरम व राष्ट्रीय अल्पसंख्यक मोर्चाच्या वतीने पश्चिम विदर्भस्तरीय जलसाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

यवतमाळमध्ये काँग्रेसचा जनआक्रोश महामोर्चा, भाजपा सरकारचा निषेध, पारंपरिक वाद्यांची साथ - Marathi News |  In Yavatmal, Congress's public apology, protest of BJP government, traditional promises | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यवतमाळमध्ये काँग्रेसचा जनआक्रोश महामोर्चा, भाजपा सरकारचा निषेध, पारंपरिक वाद्यांची साथ

कर्जमाफी, फवारणीमुळे शेतक-यांचे होणारे मृत्यू, महागाई, जीएसटीची अंमलबजावणी अशा मुद्द्यांवर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने यवतमाळात सोमवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. ...

खदखदणाºया जनभावनेचा काँग्रेसचा जनआक्रोश - Marathi News | Congress picnic of Khadakadana | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खदखदणाºया जनभावनेचा काँग्रेसचा जनआक्रोश

लांबलेली कर्जमाफी, फवारणीत मरणारे शेतकरी, वाढणारी महागाई, जीएसटीची त्रासदायक अमलबजावणी अशा मुद्द्यांवर खदखदणाºया जनभावनेला अखेर सोमवारी काँग्रेसने हात घातला. ...

सवना येथील सिंचन वसाहतीची दुरावस्था - Marathi News | Irrigation Colony | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सवना येथील सिंचन वसाहतीची दुरावस्था

तालुक्यातील सवना येथे असलेल्या सिंचन विभागाच्या वसाहतीची प्रचंड दुरावस्था झाली असून घाणीचा विळखा पडला आहे. ...

‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्याची नामांकित कंपनीत निवड - Marathi News | Selected in the JDIET's student nominated company | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्याची नामांकित कंपनीत निवड

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेचा विद्यार्थी शुभम बोकिलवार याची पुणे येथील फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. ...

‘वायपीएस’चा जनजागृती उपक्रम - Marathi News | Public awareness program of 'Yps' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘वायपीएस’चा जनजागृती उपक्रम

विविध प्रकारचा कचरा आरोग्यास कसा हानीकारक आहे आणि तो नष्ट करणे किती गरजेचे आहे, .... ...