विविध क्षेत्रात, विविध हुद्द्यांवर आणि विविध शहरांमध्ये कार्यरत असतानाही ज्या कॉलेजने आपल्या आयुष्याची दिशा ठरविली त्या कॉलेजचे दिवस विसरणे शक्यच नसते. ...
शेतीत काही पिकले नाही, पºहाटीचे बोंडही पाण्याने सडले आणि लोकांचे देणे-घेणे कसे करावे, या विवंचनेत असणाºया दोन शेतकºयांनी सामूहिक विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पांढरकवडा तालुक्यातील वाठोडा येथे घडली. ...
एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपामुळे गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात दीड हजार बसफेºया रद्द झाल्या. याचा फटका सामान्य प्रवाशांना बसला असून ग्रामीण भागात हाहाकार उडाला आहे. ...
काँग्रेसतर्फे तालुक्यातील मुरली (बंदर) येथील गावकºयांना साखर वाटप करून राज्य शासनाने साखर न वाटपाचा जो निर्णय घेतला त्याचा निषेध करीत आंदोलन करण्यात आले. ...
जून महिन्यात राज्य शासनाने केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना म्हणजे कर्जमाफीची घोषणा दिवाळीपूर्वी प्रत्यक्षात अंमलात आणली. शासनाने दिलेला शब्द पाळला असून पारदर्शकपणे आणि ऑनलाइन पद्धतीने केलेली ही ऐतिहासिक कर्जमाफी आहे. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी ऐन दिवाळीच्या सुटीत सोमवारी मध्यरात्रीपासून बंद पुकारल्याने जिल्ह्यात एसटीची चाके थांबली. यामुळे सुमारे सव्वा लाख प्रवाशांची तारांबळ उडाली. ...