जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये तहसील कार्यालयाच्या उत्तूंग व प्रशस्त इमारती असताना जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळचे तहसील कार्यालय मात्र शिकस्त इमारतीत सुरू आहे. ...
जिल्ह्यातील ३४ अतिरीक्त शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न आता शिक्षण उपसंचालकाच्या दरबारात पोहोचला आहे. शिक्षण उपसंचालक यावर काय निर्णय घेतात, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे. ...
येथील एका पानटपरी चालकाच्या मुलाची राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली असून तो या स्पर्धेत प्रतिनिधित्व करणारा जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रविवारी यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या दौ-यातून शिवसेना नेते तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनासुद्धा वगळण्यात आले. ...
मुलींकडे कमजोर म्हणून पाहणाºया समाजात एक वडील आपल्या मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण देतो. अपार मेहनतीनंतर त्यांना जागतिक दर्जाच्या कुस्तीपटू म्हणून तयार करतो... ...
मोठ्या कष्टानं रानात पिकविलेला कापूस व सोयाबीनचे पीक हाती येण्याच्या अवस्थेत असताना गेल्या दोन दिवसांपासून वणी उपविभागात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. ...