जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष हक्काचे एक लाख २१ हजार रूपये परत मिळविण्यासाठी गेल्या २० वर्षांपासून चकरा मारत आहे. मात्र मुजोर प्रशासनाने रक्कम देण्यास टाळाटाळ चालविली आहे. ...
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. परंतु आधीच अतिक्रमणाने त्रस्त असलेल्या बाजारपेठेला आता हॉकर्स-फेरीवाल्यांचा मोठ्या प्रमाणात विळखा पडला आहे. ...
ट्यूशनला गेल्यानंतर अचानक बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेहच शनिवारी सापडला. त्याचा दगडाने ठेचून निर्घृण घून करण्यात आल्याचे घटनास्थळावरील स्थितीवरून स्पष्ट झाले. हा प्रकार यवतमाळच्या भोसा रोड येथील सुरजनगर भागात उघडकीस आला. ...
शेतक-यांच्या जीवावर फवारणी उलटल्यानंतर कारवाईच्या धास्तीने हजारो लिटर कीटकनाशकांची विल्हेवाट लावली जात आहे. अनेक विक्रेत्यांनी त्यांचा साठा कंपन्यांना परत पाठविण्यास सुरूवात केली ...