येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेचा विद्यार्थी शुभम बोकिलवार याची पुणे येथील फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. ...
सर्व शेतक-यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी यवतमाळ तालुक्यातील अर्जुना येथे, रविवारी सकाळी एका शेतक-याने झाडावर चढून तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केले. ...
शेतक-यांचा सातबारा कोरा करा या मागणीसाठी एका शेतक-याने झाडावर चढून रविवारी सकाळी ९ वाजतापासून यवतमाळ तालुक्यातील अर्जुना येथे आंदोलन सुरू केले आहे. ...
केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीने सोमवार १६ आॅक्टोबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. ...
ट्युशनला गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या अभिजित टेकाम या सहावीतील विद्यार्थ्याचा खून झालेल्या अवस्थेत शनिवारी मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. ...