जून महिन्यात राज्य शासनाने केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना म्हणजे कर्जमाफीची घोषणा दिवाळीपूर्वी प्रत्यक्षात अंमलात आणली. शासनाने दिलेला शब्द पाळला असून पारदर्शकपणे आणि ऑनलाइन पद्धतीने केलेली ही ऐतिहासिक कर्जमाफी आहे. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी ऐन दिवाळीच्या सुटीत सोमवारी मध्यरात्रीपासून बंद पुकारल्याने जिल्ह्यात एसटीची चाके थांबली. यामुळे सुमारे सव्वा लाख प्रवाशांची तारांबळ उडाली. ...
सध्या सुरू असलेल्या शेतकºयांना विषबाधा होण्याच्या घटना, शेतमाल विकताना शेतकºयांची होणारी लूट याची जाणिव शासनाला करून देण्यासाठी वणी, मारेगाव व झरी तालुका कॉंग्रेस .... ...
महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगार मंगळवारपासून संपावर गेल्याने खासगी वाहतुकदारांची चांदी झाली. ...
येथील बाजार समितीने शेतकºयांना लूटण्याचे षडयंत्र सुरू केले. शासनाने सोयाबिनचा हमीभाव तीन हजार रुपये ठरविला. परंतु व्यापाºयांनी १७०० ते १८०० रुपये दराने सोयाबिन उडीदाचे भाव पाडल्याने बाजार समितीत गोंधळ उडाला. ...
कर्जमाफी, फवारणीमुळे शेतक-यांचे होणारे मृत्यू, महागाई, जीएसटीची अंमलबजावणी अशा मुद्द्यांवर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने यवतमाळात सोमवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. ...