गेल्या तीन दिवसांपासून शेकडो शेतकरी येथील बाजार समितीत सोयाबीन विक्रीसाठी मुक्कामी आहेत. त्यांना शेतमालाच्या राखणीकरिता कुडकुडत्या थंडीत रात्र जागून काढावी लागत आहे. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची आरएसजे इन्स्पेक्शन सर्विसेस प्रा.लि. या नामांकित टेक्सटाईल कंपनीत निवड झाली आहे. ...
जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन झाले. मात्र, त्यातील बहुतांश शिक्षकांना समायोजित शाळेत रूजूच करून घेण्यात आले नाही. ...
युती शासनाचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. त्यात जिल्ह्यातील भाजपा व शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाºया ८२ हजार विद्यार्थ्यांनी अद्याप बँक खातेच काढले नाही. त्यामुळे त्यांना दिवाळी उलटूनही गणवेशनाची रक्कम मिळू शकली नाही. ...
जिल्ह्यात अनेक ठिकाणी कापूस खरेदी सुरू झाली आहे. तर काही ठिकाणी सुरू होत आहे. परंतु आर्णीमध्ये अद्याप एक महिना कापूस खरेदी सुरू होईल, याचे चिन्ह दिसत नाही. ...