लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
माजी आमदारांचे नाव वापरुन ‘पीए’चा बेरोजगारांना गंडा, काँग्रेसच्या नंदिनी पारवेकरांनी दिली तक्रार - Marathi News | Nandini Pravakkar complained of 'untimely' unemployment due to former MLA's name | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :माजी आमदारांचे नाव वापरुन ‘पीए’चा बेरोजगारांना गंडा, काँग्रेसच्या नंदिनी पारवेकरांनी दिली तक्रार

 यवतमाळ - बेरोजगार युवकांना कर्ज काढून देण्याचे आमिष देत माजी आमदाराच्या स्वीय सहायकाने (पीए) बनावट कागदपत्रे बनवून परस्पर पैसे उकळले. हा प्रकार लक्षात येताच माजी आमदारांनी वडगाव रोड पोलीस ठाण्यात आपल्या स्वीय सहायकासह आणखी एका विरोधात फसवणूक व खोटे ...

 सहकाराच्या माध्यमातून शेवटच्या माणसांपर्यंत पोहचा - पालकमंत्री मदन येरावार   - Marathi News | Going to the last person through co-operation - Guardian Minister Madan Yerawar | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ : सहकाराच्या माध्यमातून शेवटच्या माणसांपर्यंत पोहचा - पालकमंत्री मदन येरावार  

सहकाराच्या क्षेत्रात पंडीत दिनदयाल उपाध्याय यांचे योगदान मोठे आहे. हे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यांनी सांगितलेला अंत्योदयाचा विचार घेऊन सहकाराच्या माध्यमातून शेवटच्या माणसांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. ...

पोलीस मुख्यालयात राखीव शिपायांच्या ड्युटीचा लिलाव - Marathi News | Auction of reserved soldiers in police headquarters | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलीस मुख्यालयात राखीव शिपायांच्या ड्युटीचा लिलाव

शिस्तीचे खाते म्हणून ओळखल्या जाणाºया पोलीस दलातच चक्क ड्युट्यांचा लिलाव केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. ...

पांढरकवडात कर्जमुक्ती सुविधा केंद्र - Marathi News | Cash Withdrawal Facility Center | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पांढरकवडात कर्जमुक्ती सुविधा केंद्र

राज्य शासनाने अजूनही शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे आता शिवसेनेने येथील जिल्हा बँकेसमोर गुरूवारपासून शेतकरी कर्जमुक्ती सुविधा केंद्र सुरू केले आहे. ...

‘डेहणी’साठी मिळविणार ४२ कोटी - Marathi News | 42 crore for 'Dewan' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘डेहणी’साठी मिळविणार ४२ कोटी

बेंबळा प्रकल्पांतर्गत डेहणी उपसा ठिबक सिंचन प्रकल्पासाठी ४२ कोटी रुपयांचा निधी लवकरच मिळवून दिला जाईल, असे खासदार भावनाताई गवळी यांनी सांगितले. ...

विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी सतीश मुस्कंदे यांचा सत्कार - Marathi News | Satish Mussandai felicitated for various educational activities | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी सतीश मुस्कंदे यांचा सत्कार

केळझर तांडा येथे झालेल्या कार्यक्रमात शिक्षक सतीश मुस्कंदे यांचा स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर आणि आमदार राजू तोडसाम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...

बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही लावा - Marathi News | Insert CCTV in the bus station premises | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही लावा

येथील बसस्थानक परिसरात वाहन चोरी, पाकीटमारी असे प्रकार सर्रास घडत आहेत. यावर आळा घालण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे ..... ...

जिल्हा बँकेची माफीतून ९०० कोटी कर्जवसुली - Marathi News | 9 00 crore debt relief through district bank | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा बँकेची माफीतून ९०० कोटी कर्जवसुली

शासन शेतकºयांना दीड लाखांपर्यंत पीक कर्जमाफी देत असले तरी त्याचा खरा लाभ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेलासुद्धा होणार आहे. ...

खैरी येथे पत्नीचा गळा आवळून खून - Marathi News | Khairi wife's neck covered in the neck | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खैरी येथे पत्नीचा गळा आवळून खून

क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना राळेगाव तालुक्यातील खैरी येथे शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. ...