केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाने सोमवारी दारव्हा येथे राहुल माणिकराव ठाकरे तर आर्णी येथे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात संताप मोर्चा काढला. ...
पिकांवर कीटकनाशक फवारताना विषबाधा झालेल्या २२ शेतकºयांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेली ‘एसआयटी’ (स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीम) सोमवारी यवतमाळात दाखल झाली. ...
राज्य शासनाच्या ‘ऐतिहासिक’ कर्जमाफीचे धिंडवडे निघत असताना आता कर्जमाफीनंतरही राज्यातील ३० टक्के शेतकरी नवीन कर्जाला मुकणार असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे येत आहे. ...
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जवाहरलाल दर्डा श्रोतगृहात रविवारी सहकार परिषद घेण्यात आली. ...