येथील बाजार समितीत व्यापाºयांनी सोयाबीनचे दर पाडल्याने संतप्त झालेल्या शेतकºयांनी नेर बाजार समितीसमोर तब्बल दोन तास चक्काजाम आंदोलन केले. यामुळे नेर-यवतमाळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ...
तालुक्यातील पिंपरी बुटी येथील किती शेतकरी कर्जमाफीच्या यादीत आहेत, असा सवाल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे घेतलेल्या आढावा बैठकीत केला. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. अथहर रविश खान मुजफ्फर खान यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेत परमाणु व दूरसंचार अभियांत्रिकी विषयात आचार्य पदवी प्रदान केली आहे. ...
एसटी कर्मचाºयांच्या वेतनात सुधारणा करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार सोमवारी राज्य शासनामार्फत उच्चाधिकार समिती स्थापना करण्यात आली आहे. ...
यवतमाळसहीत राज्याच्या अन्य जिल्ह्यातील किटकनाशक विषबाधेमुळे शेतकरी मृत्यूचे राजकीय पडसाद उमटल्यामुळे भारतातील अशा सर्व किटकनाशकांच्या अनियंत्रित वापरावर नवा वाद सुरू झाला आहे. ...
यवतमाळ : कीटकनाशक फवारणीने विषबाधा होऊन शेतक-यांचे झालेले मृत्यू अतिशय गंभीर बाब असल्याचे स्पष्ट करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अवैध कीटकनाशकांचे उत्पादन करणा-या कंपन्या तसेच विक्रेत्यांविरुद्ध संघटित गुन्हेगारी स्वरूपाचे (मकोका) गुन् ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यवतमाळ दौºयातून शिवसेना नेते तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना वगळण्यात आले. याबद्दल राठोड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ...