बोंडअळीमुळे कपाशीच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी विशेष शासन निर्णय घेतला जाईल, असे वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी बुधवारी येथे सांगितले. ...
विदर्भातील एकमेव सहकारी तत्वावर चालणारा पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना आर्थिक डबघाईमुळे अखेर भाडे तत्वावर देण्याचा निर्णय बुधवारी पुसद येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...
शहरातील अस्वच्छता व डुकरांच्या मुक्त संचाराने नागरिक वैतागले आहे. तरीही नगरपरिषद कोणतेही पाऊल उचलत नसल्याचा आरोप करीत बुधवारी ‘प्रहार’ संघटनेने चक्क मुख्याधिकाºयांच्या कक्षात डुकर सोडून रोष नोंदविला. ...
थकीत बिलापोटी महावितरणने कृषीपंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला असून पुसद उपविभागातील पाच तालुक्यांतील तब्बल ६५८ कृषीपंपांचा वीज पुरवठा तोडला आहे. ...
ओबीसी प्रवर्गातील बारी, बरई, तांबोळी या जातींना असलेली क्रिमिलेअरची अट रद्द करावी, अशी मागणी दिग्रस तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून बारी समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. ...