बुधवारी पहाटे येथील ग्रामीण रुग्णालयातून नुसरत जबीन या महिलेच्या नवजात बाळाचे अपहरण केल्यानंतर रुग्णालयातील अनागोेंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. ...
पोलीस कवायत मैदानावर फुटबॉलच्या अंतिम सामन्यात विक्रांत अंभोरे व अब्दुल फईम यांनी केलेल्या शानदार गोलमुळे अकोला संघाने अमरावती शहर संघाचा २ विरुद्ध ० गोलने पराभव करीत अजिंक्यपदाचा मान पटकाविला. ...
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला असून शेतक-यांचे हातचे पीक वाया गेले आहे. यासंदर्भात पालकमंत्री मदन येरावार यांनी आज नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. ...
फुलसावंगी पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर जनावरे बांधून महागाव तालुक्यातील संतप्त पशुपालकांनी रस्ता रोको आंदोलन केले. ...
पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर जनावरे बांधून महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे संतप्त पशुपालकांनी रस्ता रोको आंदोलन केले. ...