लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
बिरसा पर्वात चार ठराव पारित - Marathi News | Birsa Pass passed four resolutions | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बिरसा पर्वात चार ठराव पारित

येथील समता मैदानात आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय बिरसा पर्वात चार ठराव पारित करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी,..... ...

प्रकाशच्या जीवाचा सौदा दोन लाखांत - Marathi News | Bicolor of the light of two millions | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रकाशच्या जीवाचा सौदा दोन लाखांत

प्राणघातक हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रकाश आत्राम या युवकाच्या खुनाचे प्रकरण दडपण्यासाठी दोन लाखांत सौदा झाला होता. ...

वणीत सीसीआयचे पारडे रिकामेच - Marathi News | In the Vanity CCI's Parde Empty | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणीत सीसीआयचे पारडे रिकामेच

शासनाची अधिकृत एजन्सी असलेल्या सीसीआयला ‘खो’ देत वणी परिसरातील कापूस उत्पादकांनी आपला कापूस खासगी व्यापाºयांना विकणे सुरू केले आहे. ...

३६ हजार हेक्टरवर बोंडअळी - Marathi News |  Bondli on 36 thousand hectares | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :३६ हजार हेक्टरवर बोंडअळी

तालुक्यातील शेतकरी अस्मानी संकटात सापडले असताना आता कपाशीवर बोंअडळीने हल्ला केल्याने अधिक चिंतेत पडले आहे. ...

राज्यस्तरीय बिरसा पर्वाला प्रारंभ - Marathi News | State-level Birsa Pattla Start | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राज्यस्तरीय बिरसा पर्वाला प्रारंभ

गैरआदिवासींनी खºया आदिवासी बांधवांच्या जागा काबिज केल्या. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गैरआदीवासींवर कारवाई करण्याचे निर्देश देऊन तीन महिने लोटले. ...

जवळा येथे सापाची तस्करी करणाºयांना अटक - Marathi News | The arrest of snake traffickers at Jawla | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जवळा येथे सापाची तस्करी करणाºयांना अटक

सापाची तस्करी करणाºया तिघांना वनविभागाने अटक केली. त्यांच्या जवळून जीवंत साप जप्त करण्यात आला. ...

शासन निर्णयानुसारच बदल्या व्हाव्या - Marathi News | Governance should be changed according to decision | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शासन निर्णयानुसारच बदल्या व्हाव्या

शासनाने २७ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या निर्णयानुसारच शिक्षकांच्या बदल्या व्हाव्या, अशा आशयाचे निवेदन आमदार राजू तोडसाम यांना येथे देण्यात आले. ...

पुणे -नागपूर खासगी बसचा अपघात; जिवीतहानी नाही - Marathi News | Pune-Nagpur private bus accident; No lien | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुणे -नागपूर खासगी बसचा अपघात; जिवीतहानी नाही

पुण्याहून नागपूरकडे येत असलेल्या सतलज या खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची बस दारव्हा घाटात अपघातग्रस्त झाली. ...

‘सरपंच अवॉर्ड’साठी गावे सरसावली - Marathi News | Village for 'Sarpanch Award' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘सरपंच अवॉर्ड’साठी गावे सरसावली

गावखेड्यांच्या बदलाची नोंद घेण्यासाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ या योजनेस जिल्ह्यातून व राज्यातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ...