वर्षभरापासून गरीब आणि गरजवंतांच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबविणाºया येथील ‘माणूसकीची भिंत’च्या सदस्यांचा ज्ञानेश्वर संस्थानच्यावतीने एका सोहळ्यात सत्कार करण्यात आला. ...
एकेकाळी बनविलेले जुने डांबरी रस्ते आजही तेवढेच दर्जेदार व गुणात्मकदृष्ट्या कायम आहेत. तर त्यावर अलिकडे बनविण्यात आलेले रस्ते मात्र वर्षभरही टिकत नसल्याची गंभीरबाब पुढे आली आहे ...
तक्रारकर्त्याने न्यायमंचात स्वत: बाजू मांडून प्रकरण जिंकलेही. यवतमाळ ग्राहक न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच असे प्रकरण चालले. मंचाने भारतीय स्टेट बँकेला एक लाख ७५ हजार ८०० रुपयांचा दंड ठोकला. ...
शासकीय यंत्रणेने यवतमाळच्या फवारणी विषबाधा प्रकरणातला फॉरेन्सिक अहवाल मॅनेज केल्याचे दिसते, असा आरोप विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केला. ...
आश्रमशाळेत पहिल्या वर्गात शिकणा-या निरागस विद्यार्थ्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली. ...