शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी येथील जिल्हा कचेरीवर गुरूवारी ट्रॅक्टर मुकमोर्चा धडकला. येळाबारा येथील शंकर देवस्थानपासून काढलेल्या मोर्चात जिल्ह्यातील शेकडो ट्रॅक्टर घेऊन शेतकरी सहभागी झाले होते. ...
खूप वर्षांनी एकत्र आलेल्या माहेरवाशिणींनी पुरणपोळीचा आस्वाद घेत सुखदु:खाच्या गप्पा करण्याचा योग येथील हातगावात पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमालेनिमित्त जुळून आला. ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे ऐतिहासिक हनुमान आखाड्याच्या प्रांगणात .... ...
आपल्या सेवेतून मानवतेची ज्योत तेवत ठेवणाºया, सामान्य ते असामान्य असा प्रवास करणाºया जिल्ह्यातील कर्तृत्ववान स्त्रीयांचा ‘सखी सन्मान’ पुरस्कार देऊन.... ...
निरागस विद्यार्थी प्रदीप शेळके याच्या खुनाचा शोध घेण्यासाठी सहा अधिकारी आणि १५ कर्मचारी ढाणकीत तळ ठोकून असले, तरी अद्याप ना कारणाचा थांगपत्ता लागला, ना आरोपींचा. ...
शेतकºयांच्या विविध मागण्यासाठी येथील जिल्हा कचेरीवर गुरूवारी ट्रॅक्टर मुकमोर्चा धडकला. येळाबारा येथील शंकर देवस्थानपासून काढलेल्या मोर्चात जिल्ह्यातील शेकडो ट्रॅक्टर घेऊन शेतकरी सहभागी झाले होते. ...