आॅनलाईन लोकमतदिग्रस : राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कलगाव येथे डिजीटल अंगणवाडीचे उद्घाटन पार पडले. जिल्ह्यातील पहिल्या खासगी डिजीटल अंगणवाडीस मिळाला आहे. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आमीन चौह ...
यवतमाळ : साडेसहा कोटींच्या कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यवतमाळ सहकारी जिनिंगची सुमारे २४ कोटी रुपये किंमतीची आठ एकर जमीन अवघ्या सात कोटीत बिल्डरांच्या घशात घातली ...
अधिकाºयांनी एकमेकांशी समन्वय ठेवून एकजुटीने योजना कार्यान्वित कराव्या, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी येथील तहसील कार्यालयात शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत केल्या. ...
येथील मुख्य रस्त्याच्या पुनर्बांधणीकरिता सजग नागरिक मंचचे सदस्य कपिल दरवरे यांनी रविवारी सकाळी १०.३० वाजता चिमुकल्यांच्या हस्ते ज्युस घेऊन उपोषणाची सांगता केली. ...
यावर्षी अत्यल्प पावसामुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न आतापासूनच भेडसावत असतानाच जिल्हा पातळीवर उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये यासाठी बैठका सुरू असतानाच..... ...
जिल्ह्यातील १२०० नळजोडण्यांकडे २३ कोटी रूपयांचे वीजबिल अनेक महिन्यांपासून थकले आहे. यामुळे वीज वितरण कंपनीने कनेक्शन कापण्याची मोहीम हाती घेतली आहे. ...